Posts

नावातलं रहस्य(काव्य) 💕

नावातलं रहस्य🌼 सडा पडला हा पारिजातकाचा आनंद कहर करूनी गेला  बहरं हा आला पारिजातकाचा झाडांवरती फुले लावूनी गेला सुगंध हा पारिजातकाचा मन प्रसन्न करूनी गेला मोहून गेले मी पारिजातकाला नाव माझं प्राजक्ता ठेवूनी गेला ©®शेफालिका💕 #शब्दांचा_परिमळ✍🏻😊❤